शांत आयुष्यात आली लाट दुःखाची त्सुनामी दाटला डोळ्यात माझ्या आसवांचा पूर आता शांत आयुष्यात आली लाट दुःखाची त्सुनामी दाटला डोळ्यात माझ्या आसवांचा पूर आता
आठवणींचा आधार आहे माझ्या ह्या उरलेल्या आयुष्याला आठवणींचा आधार आहे माझ्या ह्या उरलेल्या आयुष्याला
वाटेतले करावेत अडसर दूर, सापडेल जीवनाचा नवा सूर वाटेतले करावेत अडसर दूर, सापडेल जीवनाचा नवा सूर
माझे आयुष्य गेले बदलून फार माझे आयुष्य गेले बदलून फार
आसवंही मग थांबेना डोळ्यात येतो पूर आसवंही मग थांबेना डोळ्यात येतो पूर
राहिलंच शेवटी सारं लिहायचं, काही उरलंच नाही ध्यानात राहिलंच शेवटी सारं लिहायचं, काही उरलंच नाही ध्यानात